PCMC chief to review redressal of complaints: All complaints registered by citizens and corporators, about works related to the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be looked into by senior civic officials.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 21 June 2012
रस्ते आणि पदपथावरील अतिक्रमणे ...
रस्ते आणि पदपथावरील अतिक्रमणे ...:
आयुक्तांनी ठेवले नगरसेवक, पदाधिकारी चार हात लांब
पिंपरी / प्रतिनिधी ,६ जून २०१२
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी बुधवारपासून शहरातील नाल्यांचा पाहणी दौरा सुरू केला. पदाधिकारी आणि नगरसेवकांना चार हात लांब ठेवून आयुक्तांनी हा दौरा केला असून अर्धवट काम सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यांनी जागीच कानउघडणी केली. रस्त्यांवर तसेच पदपथांवर असलेली अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे आदेशही त्यांनी दिले.डॉ. परदेशी यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे.
Read more...
आयुक्तांनी ठेवले नगरसेवक, पदाधिकारी चार हात लांब
पिंपरी / प्रतिनिधी ,६ जून २०१२
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी बुधवारपासून शहरातील नाल्यांचा पाहणी दौरा सुरू केला. पदाधिकारी आणि नगरसेवकांना चार हात लांब ठेवून आयुक्तांनी हा दौरा केला असून अर्धवट काम सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यांनी जागीच कानउघडणी केली. रस्त्यांवर तसेच पदपथांवर असलेली अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे आदेशही त्यांनी दिले.डॉ. परदेशी यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे.Read more...
अनंतराव डवरी यांना पुरस्कार
अनंतराव डवरी यांना पुरस्कार:
कराड / वार्ताहर
पिंपरी-चिंचवड येथील शिव गोरक्षनाथजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘शिव गोरक्षरत्न पुरस्कार’ अनंतराव शंकरराव डवरी यांना जाहीर झाला आहे. सामाजिक कार्यक्रम, चळवळ करून समाज जागृत व जिवंत ठेवण्यामध्ये ज्याचे योगदान असेल त्यांना दर वर्षी हा पुरस्कार जाहीर दिला जातो. ट्रस्टच्या वर्धापनदिनी ९ जून रोजी हा पुरस्कार दिला जाणार आहे.

पोलिसांना लागेना शहाचा थांगपत्ता
पोलिसांना लागेना शहाचा थांगपत्ता: उद्योगनगरीतील सराफांना गंडविणारा फरार
पिंपरी/सांगवी । दि. ६ (प्रतिनिधी)
सराफांना सुमारे दोन कोटींचा गंडा घालणार्या ठकसेन विरल शहाचा २४ तासांनंतरही थांगपत्ता लागलेला नाही. त्याची ‘फ्युचर व्हीजन इन्व्हेस्टमेंट’ ही संस्था बनावट असून, त्यांच्या कार्यालयातून मिळालेल्या पारपत्रावरून तो अहमदाबादचा आहे, एवढीच माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, ते पारपत्र खरे आहे की खोटे आहे, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, शहाची भाडेकरू म्हणून सांगवी पोलिसांकडे नोंदच नाही. तो नोंदणीसाठी आला होता. मात्र, कागदपत्रे अपुरी असल्याने त्याला परत पाठविल्याचे पोलीस बिनदिक्कतपणे सांगत आहेत.

Pardeshi gets additional charge as PMPML CMD
Pardeshi gets additional charge as PMPML CMD: PUNE: The State government has given the additional charge of chairman-cum-managing director of Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (PMPML) to Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Shrikar Pardeshi.
Now, ‘Post on wheels’ extended to eastern Pune, PCMC areas
Now, ‘Post on wheels’ extended to eastern Pune, PCMC areas:
PUNE:   Following good response from Puneites to its ‘post office on wheels’ service, India Post department has now introduced this novel initiative for the city's eastern parts and Pimpri-Chinchwad.
शेट्टी बंधूंचे नगरसेवकपद धोक्यात?
शेट्टी बंधूंचे नगरसेवकपद धोक्यात?: पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आणि त्यांचे बंधू नगरसेवक उल्हास शेट्टी हे कर्नाटक राज्यातील उच्चवर्णीय समाजातील "बंट्स' जातीचे असल्याचा निष्कर्ष विभागीय जात पडताळणी समितीच्या दक्षता पथकाने काढला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)