Tuesday, 31 July 2012

महापालिकेतर्फे अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32015&To=1
महापालिकेतर्फे अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव
पिंपरी, 30 जुलै
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने येत्या 1 ते 5 ऑगस्ट या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदारांची स्थिती - "इकडे आड तिकडे विहीर'

आमदारांची स्थिती - "इकडे आड तिकडे विहीर': पिंपरी - शहरातील हजारो अनधिकृत बांधकामांच्या प्रश्‍नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक आणि कायदेशीर भूमिका घेतल्याने पक्षाच्या तिन्ही आमदारांची स्थिती "इकडे आड, तिकडे विहीर' अशी झाली आहे.

अजय-अतुल ढोल-ताशात "अभिषेक'

अजय-अतुल ढोल-ताशात "अभिषेक': तळेगाव दाभाडे - इवल्याशा बोटांतल्या जादूने तो सगळ्यांनाच ताल धरायला लावतो. त्यामुळेच देशातील सर्वांत मोठ्या ढोल-ताशा पथकात त्याचा समावेश झाला आहे. तळेगाव स्टेशन परिसरातील वतननगरमधील अभिषेक विजय गायकवाड याची ही कथा. सरस्वती विद्या मंदिरात तो इयत्ता सातवीत शिकतो. 

महापालिका अधिकाऱ्यांची आज कारवाईबाबत बैठक

महापालिका अधिकाऱ्यांची आज कारवाईबाबत बैठक: पिंपरी - शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर कारवाईची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी महापालिका भवनात बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Pimpri Chinchwad Municipal Corporation proposes doubling housing loan limit for staff

Pimpri Chinchwad Municipal Corporation proposes doubling housing loan limit for staff: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed to double the housing loan amount it provides its employees, from the present Rs 7.5 lakh to Rs 15 lakh.

Illegal traffic goes on despite mishap

Illegal traffic goes on despite mishap: PIMPRI: The illegal passenger traffic from Chinchwad station to Mumbai continued unabated on Sunday, even after the death of four passengers travelling in one of such vehicles.
Illegal traffic goes on despite mishap

आता तरी पुढे हाचि उपदेश। नका करू नाश आयुष्याचा ।।

आता तरी पुढे हाचि उपदेश। नका करू नाश आयुष्याचा ।।: पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या पाहता सर्वच क्षेत्रांत सध्या आजाराचे प्रमाण वाढत आहे.
आता तरी पुढे हाचि उपदेश। नका करू नाश आयुष्याचा ।।