Monday, 25 March 2013

सेट टॉप बॉक्सला मुदतवाढ मिळणार?

सेट टॉप बॉक्सला मुदतवाढ मिळणार?: शहरातील केबल ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत सेट टॉप बॉक्स बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही मुदत संपण्यासाठी केवळ सातच दिवस राहिलेले असतानाही, शहरातील बहुतांश नागरिकांकडे अद्यापही हे सेट टॉप बॉक्स बसविले गेले नसल्याने याला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

‘बनावट ई-तिकीट; फौजदारी कारवाई करा’

‘बनावट ई-तिकीट; फौजदारी कारवाई करा’: नेहरूनगरमधील पीएमपी डेपोमध्ये बनावट, अनधिकृत इ तिकीटींग मशिन सापडल्याचा आरोप करीत याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचाच्या वतीने रविवारी करण्यात आली. याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावरही कारवाईची मागणी केली आहे.

मोशी येथील सुपरवायझरच्या खुन्यास अटक

मोशी येथील सुपरवायझरच्या खुन्यास अटक: मोशी येथील प्रभुश्री इंडस्ट्रीजमधील सुपरवायझरच्या खून प्रकरणी कंपनीतील कामगारालाच गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. अनैसर्गिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार

तोंड दाबून बुक्क्यांचा मार
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

'होळी रे होळी...!'

 'होळी रे होळी...!'
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

KKPKP protest enters Day 2 as delegation meets PCMC officials

KKPKP protest enters Day 2 as delegation meets PCMC officials - Indian Express:

KKPKP protest enters Day 2 as delegation meets PCMC officials
Indian Express
Indefinite protests by as many as 150 members of Kagad Kach Patra Kashtakari Panchayat (KKPKP) outside the Pimpri-Chinchwad Municipal Corporation entered its second day on Thursday. "KKPKP is repeatedly bringing into the notice of the PCMC ...

Log into Facebook for your children''s school admission

Log into Facebook for your children''s school admission: City schools open Facebook pages to promote and generate feedback.