MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 28 May 2013
District admin demolishes 300 structures in Pimpri
District admin demolishes 300 structures in Pimpri: Officials said that while the slum dwellers opposed the action initially, they agreed to it after discussions with the MHADA officials. The residents were given time to remove their belongings, they added.
Abattoir set to reopen after Maharashtra Pollution Control Board approval
Abattoir set to reopen after Maharashtra Pollution Control Board approval: PCMC veterinary officer Satish Gore said the MPCB has approved reopening of the slaughterhouse but has directed that the facility be shifted to a new location in Pimpri within six months.
सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी ...
सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी ...:
सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. त्यासाठी आता या चो-या रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा मार्ग पोलिसांनी अवलंबला आहे. चिंचवडगाव परिसरात आज (सोमवारी) संस्कार प्रतिष्ठान व चिंचवड पोलिसांनी एकत्र येऊन सोनसाखळी चोरीसह विविध गुन्ह्या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती केली.
Read more...
सीबीएसई परीक्षेत सिटी प्राईड ...
सीबीएसई परीक्षेत सिटी प्राईड ...:
इयत्ता दहावीच्या सीबीएसई परीक्षेत निगडीतील सिटी प्राईड शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. या शाळेतील 41 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 21 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यापेक्षा अधिक आणि सात विद्यार्थ्यांना सीजीपीएचे
Read more...पिंपरी महापालिकेचे पदाधिकारी ...
पिंपरी महापालिकेचे पदाधिकारी ...:
देशात, राज्यात काहीही घडले तरी त्याचे पिंपरी-चिंचवडमधील पदाधिका-यांना काहीही सोयरेसुतक नसते. महापौर मोहिनी लांडे यांच्यासह काही पदाधिकारी, नगरसेविका तसेच अधिका-यांचा लवाजमा आता ब्राझिलला निघाला आहे. त्यासाठी याही वेळी नेहमीप्रमाणे अभ्यास दौ-याचे निमित्त निघाले असून स्वखर्चाने हा दौरा काढण्यात येत असल्याचे आवर्जून सांगण्यात येत आहे.
Read more...
विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध ?
विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध ?:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समिती सभापतीपदासाठी 7 जूनला निवडणूक होणार आहे. इच्छुकांनी 31 मे रोजी अर्ज दाखल करायचे आहेत. सर्व समित्यांच्या सभापतीपदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडण्याची शक्यता सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी वर्तविली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ...:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने मराठवाड्यातील वाहेगाव छावणी येथे दुष्काळग्रस्त गावात नुकतेच चारा वाटप करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील वाहेगाव (देमणी) येथे जनकल्याण समिती मार्फत चारा छावणी चालवली
Read more...
Subscribe to:
Posts (Atom)
