Wednesday, 30 October 2013

IT and good sense for better governance


But Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) stands out in its scope and sophistication in implementing e-governance, beginning in 2010, in a holistic manner, and the results are all too visible in better urban planning as well as significantly ...

पुन्हा डॉ. परदेशी हटाव मोहीम

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अतिक्रमण कारवाई सोडता कोणतीही विकासकामे केली नसल्यामुळे त्यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पुन्हा एकदा केली आहे. तर, दुसरीकडे हिवाळी अधिवेशनात अतिक्रमणाचा प्रश्‍न मार्गी न लागल्यास आपण वेगळा विचार करू, असा इशारा आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिला आहे. 

सारथीच्या दुस-या आवृत्तीचे गुरुवारी (दि. 31) प्रकाशन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सारथी हेल्पलाईन अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेल्या सारथी पुस्तिकेच्या दुस-या आवृत्तीचे गुरुवारी (दि. 31) प्रकाशन करण्यात येणार आहे.

'बीआरटीएस'चे धोरण ठरविण्यासाठी सल्लागार

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बीआरटीएस व पादचारी मार्गासाठी धोरण तयार करणार असून त्यासाठी सुमारे 90 लाख रुपये खर्चून सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे. त्यास आज स्थायी समितीने मंजुरी दिली.

In Pimpri, PCMC launches fresh survey to identify structures

Civic activists say PCMC is violating SC directive, seek action against negligent officials.

350 developers may be blacklisted for failing to transfer houses

PCNTDA gives builders 3 months to get their act together

Diwali dhamaka: PMPML staff to get ex gratia, gift

PCMC clears Rs4.85 cr for 1,586 staffers of transport utility