Wednesday, 26 February 2014

सारथीवरील तक्रारीची माहिती लोकप्रतिनिधीना देऊ नये

सारथी हेल्पलाईनव्दारे आलेल्या तक्रारीची माहिती लोकप्रतिनिधीना देऊ नये अशी मागणी  पिंपरी -चिंचवड आरोग्य सेनेचे सरचिटणीस गणेश थोपटे यांनी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे. 

याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी 'सारथी'  हेल्पलाईन सुरु केली. सामान्य नागरिकांना सारथी नंबरवर फोन करून महापालिका विषयक समस्या नोंदवू शकतात. त्याचप्रमाणे विद्युत, पाणी पुरवठा, बाधकाम परवाना, अनधिकृत बाधकाम, रस्ते आदी विषयक सर्व प्रकारची आवश्यक माहिती नागरिकांना सहज मिळविता येऊ लागली आहे.

अनधिकृत बांधकामे पुन्हा जोमात

पिंपरी - अनधिकृत बांधकामांचे कर्दनकाळ ठरलेले महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली होताच पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात पुन्हा नव्या जोमात अनधिकृत बांधकामे सुरू झाली आहेत. दरम्यान, नवे आयुक्त डॉ. राजीव जाधव यांनी "यासंदर्भात आढावा घेऊन कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामे होऊ देणार नाही आणि न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरूच राहील,' असे जाहीर केले आहे. 

PCMC chief pulled up for budget supplementaries

PIMPRI: The newly-appointed Pimpri Chinchwad Municipal Commissioner, Rajiv Jadhav, was targeted by the opposition in the General Body meeting for making 15 supplementaries in the 2014-15 annual budget.

Youth installs reflector board to prevent mishaps on Walhekarwadi RD

Youth installs reflector board to prevent mishaps on Walhekarwadi RDPIMPRI: While Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and Pimpri Chinchwad New Township Development Authority (Pradhikaran) lock horns over the issue of street lights on the busy Walhekarwadi Road, local vendor Muzzamil Sheikh has come to the rescue of commuters and has put up a reflector board at the spot to prevent any mishaps.

IHMCT Tathawade to organise food festival on Feb 28

PUNE: Dr DY Patil Institute of Hotel Management and Catering Technology (IHMCT), Tathawade, will organise its annual food festival, Truly Asia - a South Asian food festival, on February 28 at the institute's premises.

PMPML to change design of bus shelters

PUNE: Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) has decided to change the design of the bus shelters to protect commuters from the heat and rain.

St Xavier’s Church in Chinchwad to be dedicated on Sunday

Pimpri: The newly constructed St Francis Xavier Church in Chinchwad, will be dedicated by Pune Bishop Thomas Dabre on Sunday, March 2 evening.