Monday, 3 November 2014

Govt to develop dry port in Pimpri Chinchwad

The Centre will develop a dry port in Pimpri Chinchwad to enable export, Nitin Gadkari, Union minister for road transport and highways, said on Saturday.

Nitin Gadkari to inaugurate driving institute in Pimpri


IDTR is spread over a 15-acre campus and is located near Kasarwadi near Pimpri along the Mumbai-Pune highway. It has an innovative camera-based driving testing system which has been developed by the Central Institute of Road Transport (CIRT).

लघु चित्रपट महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना वाव - खासदार बारणे

लघु चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत सामाजिक संदेश पोहचविला जात आहे. पुणे शहरात अशा प्रकारचे अनेक महोत्सव होतात. परंतू पिंपरी-चिंचवड शहरातील…

‘YCM’च्या डॉक्टरांची सरसकट पगारवाढ

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल (वायसीएम) मधील डॉक्टरांची कमतरता, पेशंटचे होणारे हाल आणि एकंदरीत हॉस्पिटलच्या कारभारावर तोडगा काढण्यासाठी तसेच कामातील सुधारणा होण्यासाठी येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पगार वाढविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी घेतला आहे.

कोटय़वधींची नाटय़गृहे, पण नाटकांची वाणवा

शहरातील तीनही नाटय़गृहांमध्ये नाटकांचे प्रयोगच होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्याऐवजी कंपन्यांचे सेमिनार, स्नेहसंमेलन, धार्मिक कार्यक्रम, सत्कार कार्यक्रम असेच कार्यक्रम होत आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये रक्तसाठ्याचा तुटवडा

प्लेटलेट्सची कमतरतेचा डेंग्यूच्या रुग्णांना फटका रक्तसाठा वाठविण्यासाठी महापालिका घेणार रक्तदान शिबीरे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रक्तसाठ्याच्या तुटवडा असल्यामुळे त्यापासून मिळणा-या आणि…

डेंगूसाठी पाणी साठवणा-या बिल्डरांना दहा हजारांचा दंड

डेंग्यूचे थैमान रोखण्याकरिता महापालिकेची आता विशेष मोहीम आरोग्य विभागाचे कर्मचारी करणार डबल ड्युटी तक्रारींचा पाऊस पडल्यावर पालिकेला जाग शहरात डेंग्यूच्या…