Thursday, 12 February 2015

हिंजवडी, गहुंजेसह ७ गावे समाविष्टचा निर्णय

पिंपरी : हिंजवडी, गहुंजेसह माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे ही सात गावे पिंपरी-चिंचवडमहापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. चाकण, देहू ...

उद्योगनगरीतील प्रश्नांबाबत साकडे

ते म्हणाले, 'पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जाते. येथे 'एमआयडीसी'मुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे अस्तित्वात आले आहेत. व्यवसाय वृद्धिंगत झाले आहेत. त्याचा परिणाम शहराच्या विकासाला गती मिळण्यात झाला आहे.

शाळांची तक्रार करण्यासाठी आता टोल फ्री क्रमांक सुरू करणार

शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची घोषणा पहिल्याच दिवशी शिक्षण आयुक्तांनी केली आहे.

'आप'च्या कार्यकर्त्यांत संचारला उत्साह

पिंपरी : दिल्ली मांगे दिल से, केजरीवाल फिर से अशा जोरदार घोषणाबाजीने पिंपरी परिसर दणाणून गेला. ढोल-ताशांचा निनाद, आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करणारे अभियंते कार्यकर्ते म्हणून कारमधून पिंपरीत रस्त्यावर उतरले.

पिंपरीत 'आप'चा विजय पुरणपोळी वाटून साजरा

आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील ऐतिहासिक विजयामध्ये पिंपरी-चिंचवडकरही सहभागी झाले आहेत. पिंपरी-चिंचवड भागातील आपचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब…

PCMC eyes Hinjewadi, Gahunje

The Pimpri Chinchwad Municipal Corporation has decided to add seven fringe villages to its limits. Hinjewadi, which boasts of an IT park and Gahunje, which has an international cricket stadium, will now be part of Pimpri Chinchwad.

Hyatt announces the opening of Hyatt Place Pune/Hinjewadi

MUMBAI - Hyatt Hotels Corporation and GHV Hotel (India) Pvt. Ltd. announced the opening of Hyatt Place Pune/Hinjewadi, which is strategically located at the entrance of the fast-growing IT city of Pune, less than 143 kilometers from Mumbai. This is the ...