Friday, 12 June 2015

Poll officials turn to students to link Aadhaar number to voter ID

Students will have to submit copies of their parents’ Aadhaar, EPIC and mobile numbers to their school authorities who in turn will hand over the data to the education officer.

अर्धा, एक गुंठ्यावरील बांधकामांनाही मिळेल दुप्पट एफएसआय

बांधकाम परवान्यातील अटी शिथील करण्याचा प्रस्ताव अवैध बांधकामे रोखण्याकरिता महापालिकेचे पाऊल  पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जटील बनलेला आहे. त्यामुळे…

रतन टाटा यांनी स्वीकारले ‘पीएमआरडीए’चे आमंत्रण!

पुण्याला महानगराचा दर्जा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) भेट देण्याचे निमंत्रण ज्येष्ठ उद्योगपती व टाटा समूहाचे माजी प्रमुख रतन टाटा यांनी स्वीकारले आहे.

पुण्यातील मेट्रो मिक्सच!

'पुणे मेट्रोबाबत भूमिगत की एलिव्हेटेड, अशी एकच भूमिका घेण्याचे कारण नाही. ज्या ठिकाणी जे व्यवहार्य आहे, ते स्वीकारले पाहिजे. त्यामुळे पुण्यात मिक्स मेट्रोचे मॉडेल राहील,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट शब्दांत सांगितले; तसेच शिवाजीनगर ते हिंजवडी हा नवा मेट्रोमार्गही व्यवहार्य असून, त्याचे कामही वेगाने मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

पुणे-नाशिक फक्त ५० मिनिटांत!

पुणे आणि नाशिकदरम्यानचा कंटाळवाणा रस्ते प्रवास आता मजेदार आणि वेगवान होणार आहे. या दोन शहरांना जोडणारी 'सी प्लेन' ही विमानसेवा १५ जूनपासून सुरू होत असून, केवळ पन्नास मिनिटांत नाशिक गाठणे शक्य होणार आहे.

Thursday, 11 June 2015

Relief for commuters to Hinjewadi after Wakad underpass opens


PUNE: For software professional Rahul Sharma, it was a smoother and faster ride home from his Hinjewadi office on Monday. The Wakad underpass and the flyover over Wakad chowk for Mumbai-bound vehicles have greatly eased traffic flow out of the Rajiv ...

PCMC may change its SSC cash-prize scheme

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed changes in the cash prizes awarded to municipal school students for their outstanding performance in secondary school certificate (SSC) examinations.