Wednesday, 14 June 2017

Civic body to facilitate Nashik highway widening work

The Pimpri Chinchwad municipal commissioner, Shravan Hardikar, said the Pune-Nashik highway (NH 60) passed through the Pimpri Chinchwad limits. So, the Pimpri ChinchwadMunicipal Corporation (PCMC) would take up the work of widening it.

निगडीच्या ज्ञानप्रबोधिनीची समृद्धी पुरोहित दहावीत 100 % गुण मिळवून अव्वल

ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात शिकणाऱ्या समृद्धी उमेश पुरोहित या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवत इतिहास घडविला आहे. तिने विद्यालयात तसेच पिंपरी-चिंचवडमध्येही पाहिला क्रमांक मिळविला आहे.

‘एचए’च्या जमिनीसाठी प्राप्तिकर खात्याच्या हालचाली

पिंपरी - हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स (एचए) कंपनीने विक्रीसाठी काढलेल्या ८७ एकर जमिनीपैकी सुमारे २५ एकर जमीन खरेदी करण्याच्या हालचाली प्राप्तिकर खात्याने सुरू केल्या आहेत. या संदर्भात प्राप्तिकर खात्याने केंद्रीय रसायन मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. 

चिंचवड नाटय़गृहाची ७० हजाराची थकबाकी अखेर भाजपकडून जमा

भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील प्रदेश कार्यकारिणी बैठकीसाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, जिथे ही बैठक झाली, त्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहाचे तीन दिवसांचे भाडे थकवण्यात आले होते. या बाबतचे वृत्त ...

शहरबात पिंपरी-चिंचवड : अनधिकृत टपऱ्यांचा सुळसुळाट; कारवाईचाही देखावा

पिंपरी-चिंचवड शहरात कमीतकमी जागेत जास्तीतजास्त टपऱ्या कुठे असतील, तर त्या संत तुकारामनगरमध्ये आहेत. बहुतांश टपऱ्या अनधिकृत आहेत. परवाना आणि टपऱ्या, असा काही संबंध नाही. आले मनात की टाका टपरी, या पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून ...

[Video] कामगारांची पिळवणूक करणा-या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करा - यशवंत भोसले

कामगारांची पिळवणूक करणा-या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करा - यशवंत भोसले निविदापेक्षा कमी दराने भरलेले टेंडर पालिकेने स्वीकारु नयेत पिंपीर, 8 जून - किमान वेतन न देता कंत्राटी कामगारांची पिळवणूक करणा-या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करावे. तसेच त्यांना काळ्या यादीत टाकावे. त्याचबरोबर निविदापेक्षा कमी दराचे टेंडर स्वीकारु नयेत, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष व कामगार नेते यशवंत भोसले यांनी महापालिकेकडे केली आहे. 

The talking point: Will Tukaram Mundhe show up at PCMC panel meet?