Friday, 7 July 2017

‘फ्री-अप हिंजवडी’ मोहीम

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आता ‘आयटीयन्स’सोबत उद्योजक, व्यावसायिक, रहिवासी यांनीच पुढाकार घेत ‘फ्री-अप हिंजवडी’ ही ऑनलाइन मोहीम सुरू केली. त्यात अडीच हजार लोक जोडले गेले. त्यासाठी change.org हे संकेतस्थळही सुरू केले आहे. 

मेट्रोच्या वाढीव मार्गाचा सर्वंकष अहवाल करा

पुणे - ‘महामेट्रो’ने हाती घेतलेल्या दोन्ही मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाढीव मार्गाचा ‘डीपीआर’ (सर्वंकष प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम हाती घ्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना केल्या आहेत.

पुणे मेट्रोचा मार्ग वाघोलीपर्यंत वाढवा

पुणे मेट्रो रेल्वेचा वनाज ते रामवाडी हा मार्ग वाघोलीपर्यंत, तर स्वारगेट ते पिंपरी हा मार्ग भक्ती शक्ती शिल्प समूहापर्यंत वाढविण्यात यावा; तसेच याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा, असा प्रस्ताव विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी महाराष्ट्र मेट्रो ...

दत्तक शाळा प्रकल्प “फेल’

महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात : पुन्हा प्रकल्प राबवण्याचा अट्टाहास
सुवर्णा नवले 
पिंपरी – गुणवत्ता वाढीसाठी शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नऊ शाळा दोन वर्षाच्या कालावधीसाठी दत्तक घेतल्या होत्या. मात्र, लोकप्रतिनिधी व काही अधिकाऱ्यांच्या खास मर्जीत सुरू केलेला हा प्रकल्प अक्षरशः “फेल’ गेला आहे. शाळांच्या यंदाच्या निकालावरुन ही बाब स्पष्ट झाली आहे. तरीही हा प्रकल्प यंदाच्या वर्षी राबवण्याचा अट्टाहास सुरू आहे.

Dhol-tasha groups in Pune asked to begin practice after July 25, till 10 pm

The mahasangha consists of 150 dhol-tasha groups from Pune, Pimpri-Chinchwad and Nigdi area, said Thakur. However, major groups in the city have already begun their practice sessions as the rains and school/college schedules after July create acute ...

[Video] घरे वाचविण्यासाठी महिलांचा एल्गार; काळेवाडी फाटा येथे मेळावा

एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी, थेरगाव, काळेवाडी येथील उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे पाडू नयेत यामागणीसाठी हजारो महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. काळेवाडी, थेरगाव परिसरातील हजारो महिलांचा आज (मंगळवारी) काळेवाडी फाटा येथे मेळावा झाला. काळेवाडी फाटा येथे या महिलांचा मेळावा झाला.

रिंग रोडविषयी खासदार बारणे यांचे निवेदन