Thursday, 7 September 2017

पिंपरी चिंचवाड़ नगर निगम ने कंप्यूटर ट्रेनेर पदो पर निकाली वैकेंसी, जल्द करें आवेदन

इंटरनेट डेस्क।  पिंपरी चिंचवाड़ नगर निगम ने 10 कंप्यूटर ट्रेनेर पदों पर भर्ती निकाली है। योग्य उम्मीदवार जल्द आवेदन करे। आवेदन प्रक्रिया आॅफलाइन होगी। उम्मीदवार अपना आवेदन 11 सिंतबर 2017 तक कर सकता है। भर्ती मे उम्मीदवारों की आयु सीमा, योग्यता व अन्य जानकारी को नीचे दिया गया है। 

आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती; पिंपरी चिंचवड पालिकेचे विशेष अभियान

अधिक माहितीसाठी पत्रक वाचावे... सारथी हेल्पलाईन 8888006666



Now, PCMC intensifies drive against pig rearers

Dr Satish Gore, veterinary superintendent, PCMC, said, “In the past four days, we have seized 53 pigs and sent them to the slaughterhouse to dispose of them permanently. The work has been outsourced to an agency. The drive against pigs was not driven ...

ड्रायव्हिंग कोर्सचा जास्त महिलांना होणार लाभ; उत्पन्न मर्यादा वाढली

महापालिकेने शहरातील गोर-गरीब महिलांना व्यावसायाभिमुक प्रशिक्षण देण्यासाठी महिला विकासाच्या योजना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात महिलांसाठी सुरू केल्या जाणा-या ड्रायव्हिंग प्रशिक्षणासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. एक लाखावरून ही मर्यादा आता दोन लाख करण्यात आल्याने या कुटुंबातील महिलांना प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

पुणे, पिंपरी महापालिका हद्दीतील मद्यविक्री बंदी शिथिल

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्री आस्थापना बंदीचा निर्णय पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीपुरता शिथिल करण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार या ...

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सत्काराला आयुक्‍तांची दांडी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेच्या साफसफाई कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यातील काही उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभाला आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दांडी मारली. तर महापौर नितीन काळजे यांनी कार्यक्रम सुरु असताना मधूनच काढता पाय घेतला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली.

आरोग्य समस्या सोडवण्यासाठी ‘ग’ प्रभाग अध्यक्षांनी दिले आदेश

सभागृहाला ‘ग्रामदैवत बापुजी बुवा सभागृह’ असे नामकरण 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत थेरगाव गावठाणमधील आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. याबाबत निर्णय घेऊन १५ दिवसात आरोग्याचे प्रश्न सोडवावेत असे आदेश अभिषेक बारणे यांनी सभेत दिले.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रिय कार्यालयाची मासिक सभा सोमवारी (दि.४) झाली. सभेत आरोग्याच्या प्रश्नावर बोलताना बारणे यांनी आरोग्याच्या समस्या सोडविण्याबाबत आदेश दिले.