Thursday, 14 September 2017

पर्यायी रस्त्यांचा विकास महत्त्वाचाच

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेतला असला, तरी या जुन्या दुखण्यासाठी शासकीय यंत्रणांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह हिंजवडी वर्तुळात तयार झाला आहे. त्यामुळे वाकड ते मेगा पोलिस या मुख्य रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी "म्हाळुंगे-माण-हिंजवडी' (टप्पा एक व तीन) हा रस्ता प्राधान्याने विकसित करावा, असा सूर उमटत आहे. 

अल्प उत्पन्न गटासाठी १००० घरे

पिंपरी - मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी काम सुरू करण्यास आणि इंद्रायणीनगरमध्ये (भोसरी) आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी एक हजार घरे बांधण्यासाठी आराखडा करण्यास पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत बुधवारी तत्त्वतः मान्यता देण्यात आली.

Bhosari MIDC road poses accident risks

The stretch near Color Bond in S Block under the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) limits has been in a terrible condition, dotted with potholes and bumps, causing both tremendous inconvenience and risk. Citizens claim that despite several ...

10K students to be displaced as 22 pvt schools face closure

Despite warnings from the Zilla Parishad, Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), which declared a list of 67 private schools that were derecognised in June this year, there are still 22 institutes that are ...

पिंपरी शहरातील २३४ शाळांत होणार फुटबॉलचे वाटप - विजय संतान

राज्य सरकारच्या 'महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन' या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील २३४ शाळांसह पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकूण १६८९ शाळांमध्ये ३४७८ फुटबॉलचे वाटप करणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी ...

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका वर्धापनदिनी जपणार सामाजिक भान

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३५व्या वर्धापनदिनी सामाजिक भान जपावे, मनोरंजनासह गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या, रक्तदान शिबिर उपक्रम राबवा, अशा सूचना करण्यात आल्या.

महापौर नितीन काळजे जाणार स्पेन दौ-यावर

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे स्पेन दौ-यावर जाणार आहेत. तर, महिला व बालकल्याण समितीचे पदाधिकारी केरळ दौ-यावर जाणार आहे. या दोन्ही प्रस्तावांना स्थायी समितीने आज (बुधवारी) मंजुरी दिली.