Monday, 6 November 2017

[Video] निगडी दापोडी रस्ता कधी घेणार मोकळा श्वास?


[Video] आदित्य बिर्ला रूग्णालयात पैशाविना बालकावरचा उपचार नाकारला


[Video] 49 लाखांचा रस्ता झाला गायब !


[Video] तुकाराम मुंडे यांच्यापुढची आव्हाने


Bids invited for 27 crore Rahatni mass transit route

PIMPRI CHINCHWAD: The civic authorities have invited bids for construction of a High Capacity Mass Transit Route (HCMTR) from Kokane Chowk to Kalewadi Phata at Rahatni at a cost of Rs 27 crore, a month after it approved the proposal.

Minimum temperature around 12C till Saturday

PUNE: If you plan to head out in the night, make sure you keep a beanie handy. The night-time temperature just turned a little more nippy.

अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार तरुणांना ‘नोकरी’ कार्डचे वाटप

राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते व भाजपाचे युवा कार्यकर्ते अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना मोफत नोकरी कार्ड वाटप अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत बेरोजगार युवक युवतींना जॉब कार्ड देऊन त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. शहरातील पाच हजार तरुण-तरुणींनी जॉब कार्ड वाटप करण्याचा त्यांचा निश्चय आहे.