MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 26 February 2018
Pune’s first transit hub to be set up at Balewadi
As per the proposal, the transit hub will be developed on an 11-acre plot of land in Balewadi, along the Mumbai-Pune Expressway, opposite the Shree Shiv Chhatrapati Sports Complex near the National Institute of Construction Management and Research.


"हायपरलूप'च्या कामाला गती
पुणे - पुणे ते मुंबई या मार्गावर तयार होणाऱ्या देशातील पहिल्या हायपरलूप प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यास येत्या मार्चपासून सुरवात होईल. "व्हर्जिन हायपरलूप वन' या कंपनीतर्फे ऑगस्टपर्यंत याचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.


'मेट्रो सुरक्षित आणि जागतिक दर्जाची'
प्रश्न (ब्रिगेडियर प्रसाद जोशी) - मेट्रो मार्गांचे काम पूर्ण कधी होईल? किती प्रवाशांना त्याचा फायदा होईल आणि प्रवासी भाडे काय असेल?
दीक्षित - पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या दोन्ही मार्गांचे काम 2020-21 पर्यंत पूर्ण होईल. तत्पूर्वी दोन्ही मार्गांवर चाचणी होईल. पिंपरी-स्वारगेट मार्गावर दररोज साडेतीन लाख, तर वनाज-रामवाडी मार्गावर दोन लाख प्रवासी याचा लाभ घेऊ शकतील. दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर 10 ते 50 रुपये भाडे मेट्रोचे असू शकते.
दीक्षित - पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या दोन्ही मार्गांचे काम 2020-21 पर्यंत पूर्ण होईल. तत्पूर्वी दोन्ही मार्गांवर चाचणी होईल. पिंपरी-स्वारगेट मार्गावर दररोज साडेतीन लाख, तर वनाज-रामवाडी मार्गावर दोन लाख प्रवासी याचा लाभ घेऊ शकतील. दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर 10 ते 50 रुपये भाडे मेट्रोचे असू शकते.
मेट्रोचे 20 टक्के काम पूर्ण
पिंपरी – पुणे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील 20 टक्के काम पूर्ण झाले असून, पुण्यात मेट्रोचे काम सुरु नसताना पिंपरी-चिंचवड शहराने या कामात चांगली आघाडी घेतली आहे. या कामांतर्गत 88 पिलरचे फाउंडेशनचे काम पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती मेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक सुनील म्हस्के यांनी शुक्रवारी (दि.23) पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी अंदाजपत्रकावर आज महापालिकेत चर्चा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी आज, सोमवारी (२६ फेब्रुवारी) विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे.
स्थायी समितीची शेवटची सभा ‘रेकॉर्डब्रेक’ होणार; ५५० कोटींचे विषय मंजुरीसाठी!
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समिती भ्रष्टाचाराच्या आरोपाने वर्षभर चांगलीच चर्चेत राहिली आहे. या स्थायीची शेवटची सभा बुधवारी दि.२८ रोजी होणार आहे. या सभेच्या अजेंड्यावर सुमारे ५५० कोटी रुपयांचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आलेत. यात प्रामुख्याने वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, रस्ते विकसित करणे, रस्ते डांबरीकरण असे विषय आहेत. त्यामुळे कोटी-कोटी उड्डाणे घेणारी ही स्थायी समिती शेवटची सभा ‘रेकॉर्डब्रेक’ होणार असल्याची चर्चा आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
