Saturday, 10 March 2018

तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप असल्याची पालिकेला आठवण

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना तक्रारी करण्यासाठी महापालिकेने व्हॉट्सअॅप सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु, त्याचा पालिकेलाच विसर पडला होता. ही सुविधा उपलब्ध असल्याची जाण पालिकेला झाली असून व्हॉट्सअॅपवरून तक्रारी करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप असल्याची पालिकेला आठवण

Kalewadi Phata-Dehu Alandi BRTS road to be ready by April

PIMPRI CHINCHWAD: The civic body is planning to ply buses on the Kalewadi Phata-Dehu Alandi Bus Rapid Transit System corridor from May after completing the road construction by April-end.

Godown in Talawade gutted in fire, flames doused in 2 hours

Pimpri Chinchwad: A godown along Chikhli-Talawade road was gutted in a fire on Friday afternoon. It had wood in store.

Pune's Rs 76 crore sinking: What next?

Many projects like BRTS lanes, cycle tracks, subways and Intelligent Traffic System control room were pursued at high cost to the public exchequer, and then abandoned. HT offers a closer look at these neglected projects and hopes they are revived for public use.

Civic body readies plan to regularize illegal buildings

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has prepared a draft policy to regularize over a lakh unauthorized constructions.

बांधकाम नियमितीकरणासाठी स्वतंत्र धोरण

पिंपरी – अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची नियमावली किचकट असल्यामुळे नियमितीकरणासाठी नागरिकांमध्ये उदासिनता दिसत आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नियमावलीत सुधारणा करून याबाबत स्वतंत्र धोरण तयार केले जाणार आहे. त्यामध्ये नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करून संबंधित प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतरच धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पालिकेतील कारकूनांसह डॉक्टर, लेखापालांना बढत्या

महापालिकेतील २० कारकुनांसह लेखापाल, सुरक्षा अधिका-यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या बढत्यांचे आदेश बुधवारी (दि.७) काढण्यात आले आहेत.