Saturday, 7 July 2018

पिंपरी ते निगडी मेट्रोची धाव सर्व्हिस रस्त्यावरून

पुणे मेट्रोला ‘एक्सप्रेस वे’मधील केवळ 5 किलोमीटर अंतरामध्ये चिंचवड स्टेशन व आकुर्डीतील ग्रेडसेपरेटर आणि निगडी येथील उड्डाणपुलामुळे तब्बल तीन वेळा वळण घ्यावे लागणार आहे. हे वळण टाळण्यासाठी दुसर्‍या टप्प्यातील पिंपरी ते निगडी मेट्रो मार्ग सर्व्हिस रस्त्याने जाणार आहे. तसा ‘डीपीआर’ (सविस्तर प्रकल्प आराखडा) निश्‍चित करण्यात आला आहे. तो या महिन्याअखेरीस पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सादर केला जाणार आहे. 

BRTS services face six-month delay

Pimpri Chinchwad: The ongoing work on the Pimpri-Swargate Metro corridor has affected several stretches of the dedicated bus rapid transit system corridor from Nigdi to Dapodi.

[Video] रिक्षा चालकांच्या प्रश्नासाठी पिंपरीत राज्यस्तरीय बैठक !


सहा महिन्यात अवघ्या 135 फलकांवर कारवाई

पिंपरी : शहराच्या सौंदर्राला बाधा पोहचविणाऱ्या 135 अनधिकृत फलकांवर आकाशचिन्ह परवाना विभागाने गेल्या सहा महिन्यात धडक कारवाई केली आहे. हे फलक तोडून जप्त करण्यात आले आहेत. राबाबतची माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे सहारक आरुक्त विजर खोराटे रांनी दिली.

नागपूर अधिवेशनामुळे पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीचे तीनतेरा; पालखी दरम्यान वाहतुक यंत्रणा ढासळली!

पिंपरी (Pclive7.com):- जद्गतगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी शुक्रवारी (६ जुलै) पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाली. यंदा वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव आणि रस्त्यांवरील खड्डे तसेच पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठी कोंडी झाली होती.

आमदार महेश लांडगेंनी केले तुकोबांच्या पालखीचे सारथ्य

पिंपरी (Pclive7.com):- मुखी हरिनामाचा गजर करीत, टाळ मृदुंगाच्या गजरात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. या सोहळ्यात प्रत्येकजण सहभागी होत होता, दरवर्षी प्रमाणे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी पालखीचे सारथ्य केले.

वारीतील दिंडी प्रमुखाना नगरसेवकांच्या मानधनातून आज ताडपत्री वाटप

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना देण्यात येणारी भेटवस्तूची परंपरा कायम ठेवत नगरसेवकांच्या मानधनातून सोय करण्यात आली. आज (शुक्रवारी) शहरात ताडपत्रीचे वाटप करणार आहे.