पिंपरी चिंचवड : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी व जास्तीत जास्त गरजू व गरीब पात्र लाभार्थ्यांना शासन अनुदानित शिधाजिन्नसाचा लाभ देता यावा, याकरीता रास्त भाव धान्य दुकानदार यांच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांच्या आधार सिडींगचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यामुळे गैरव्यवहारांना आळा बसणार आहे. तसेच, पात्र ठरविण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्याने हमीपत्र भरून संबंधित शिधावाटप प्राधिकार्याकडे जमा करणे आवश्यक राहणार आहे. परंतु, राज्यातील पुरवठा अधिकार्यांकडून याबाबत कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे या समस्या सोडावयाच्या तरी कशा? असा प्रश्न राज्यातील सर्व परवानाधारकांना पडला आहे. शासनाने मागणी मान्य न केल्यास, फेडरेशन च्यावतीने न्यायालयात जाण्याचा इशारा ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर, जन. सेक्रेटरी व खजिनदार विजय गुप्ता यांनी दिला आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 1 January 2019
पिंपरी-चिंचवडमध्ये ११९ मद्यपींवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड- २०१८ ला निरोप आणि नवनवर्षाचे स्वागत या निमित्ताने थर्टी फर्स्टच्या ओल्या पार्ट्या करून परतणाऱ्या ११९ मद्यपी वाहनचालकांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. निगडी, चिंचवड, चाकण, भोसरी, पिंपरी, हिंजवडी, देहुरोड, तळवडे अशा विविध ठिकाणी ब्रिथ अनालायरच्या साह्याने वाहनचालकांची तपासणी केली असता, त्यात मद्य प्राशन करून वाहन चालविणारे आढळुन आले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशी माहिती वाहतुक पोलिसांनी दिली.
Pune: Maha Metro Fails To Find Sponsors On Pimpri-Swargate Route Thanks To Corporate No-Show
Pune: Maha Metro Fails To Find Sponsors On Pimpri-Swargate Route Thanks To Corporate No-Show Swarajya
Maha Metro Officials are unable to find sponsors for metro stations after drawing a blank from the city's corporate sector over joining the project, the Indian ...
To generate more non ticket revenue, PMPML plans to develop depots with 2.5 FSI
The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is planning to develop all its depots by using the recently approved 2.5 FSI (Floor Space Index).
Kids’ recreation centres to come up at Balnagari
Pimpri Chinchwad: Amusement, entertainment and recreational centres for children and family, apart from amphitheatre and eco-resorts, would come up at Balnagari on Nigdi-Bhosari Road on 60,000-square metre area.
The project would be developed on design, build, operate, finance, and maintenance basis.
The project would be developed on design, build, operate, finance, and maintenance basis.
चऱ्होली-लोहगाव रस्त्याच्या कामात ‘रिंग’ – दत्ता साने
पिंपरी (Pclive7.com):- चऱ्होली ते लोहगाव हद्दीपर्यंतचा विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाच्या निविदेत ‘रिंग’ झाल्याचा आरोप करत याची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या बरोबरीने आयुक्तदेखील यामध्ये सहभागी आहेत. या अर्थपूर्ण मिलीभगतमुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
आमदार लांडगेंच्या आदेशाची दखल घेत महापालिकेने केली अनधिकृत भंगार मालाची दुकाने व गोदामे उध्वस्त
चिखली (दि. २९ डिसें.) :- चिखलीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे भंगार मालाची दुकाने आणि गोदामे सुरू केली आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर भंगार जाळले जात आहे. त्यातून वारंवार आगीच्या घटना घडत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)