Wednesday 25 July 2012

भक्तीपूर्ण वातावरणात महिलांनी लुटला नागपंचमीचा आनंद

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31812&To=10
भक्तीपूर्ण वातावरणात महिलांनी लुटला नागपंचमीचा आनंद
पिंपरी, 23 जुलै
काठापदराची नऊवारी साडी, नाकात नथ, गळ्यात भरगच्च दागिने, हातात बांगड्या अशा पारंपरिक वेशभूषेत महिलांनी नागपंचमीचा सण साजरा केला. शहरातील विविध उद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या नागाच्या प्रतिमेची मोठ्या भक्तीभावाने पूजा करून, त्याला दुधाचा, लाह्याचा नैवेद्य अर्पण करून महिलांनी सोमवारी (दि. 23) नागपंचमीचा आनंद लुटला.

No comments:

Post a Comment