Pune: Police commissioner Rashmi Shukla on Tuesday decided to encourage people's participation in traffic planning of the city and to find micro-level solutions to decongest the roads. Shukla announced her plans on a social networking site which went viral.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 29 November 2017
Battling dengue, city records highest cases in Maha till Oct
Pune: The city, including areas within Pune and Pimpri Chinchwad municipal limits, continues to record highest number of dengue cases in the state this year .
As per the latest report of the state health department, the areas falling under Pune municipal limits recorded 1,058 dengue cases, followed by Greater Mumbai (913), Nashik (504) and Pimpri Chinchwad (342). The areas under these four municipal corporations collectively recorded 2,817 (58%) of the total dengue cases in the state till October this year. The state's tally stands at 4,797.

रिंगरोडला गती
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यातील पुणे-सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणाऱ्या रिंगरोडच्या कामाची निविदा काढली आहे. या रस्त्याची लांबी ३३ किलोमीटर एवढी असणार आहे. निविदा भरण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली आली आहे. यामुळे रिंगरोड मार्गी लावण्यासाठी पीएमआरडीएचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.


‘रेफ्युज एरिया’ विकला!
पुणे - तुम्ही २४ किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारतीत राहाता? त्याचा ताबा अजूनही बांधकाम व्यावसायिकाकडेच असल्यास इमारतीत ‘रेफ्युज एरिया’ आहे का? याची नक्की खात्री करा. कारण, तुमच्या सुरक्षिततेसाठी इमारतीमध्ये हा ‘एरिया’ असायलाच हवा. तो बंधनकारक आहे. पण, तुम्हाला गाफील ठेवून संबंधित बांधकाम व्यावसायिक तो विकण्याची शक्यता आहे. हा ‘एरिया’ विकणे सोडाच पण, त्याचा अन्य कारणांसाठीही वापर नियमबाह्य असेल. हा प्रकार म्हणजे, तुमच्या जिवाशी खेळच असेल! अशा गंभीर बाबींची दखल घेऊन महापालिकेच्या अग्निशामक दलाने ३६ जणांना नोटिसा बजाविल्या आहेत. त्यातील तिघा जणांवर कठोर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत.


इम्पोर्टेड बाइक, कारची वाढती क्रेझ
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क, पुणे- मुंबई द्रुतगती मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला गती मिळाली. परिणामी शहरातील जमिनींचे भाव गगनाला भिडले. त्याचा फायदा जमीन मालकांना मिळाला. भरघोस पैसा मिळाल्याने अनेकांचे राहणीमान तसेच जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले.
रोटरी क्लब ऑफ निगडीच्या शिबिरात 40 जणांची मोफत शस्त्रक्रिया
पिंपरी – रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरीमध्ये मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले असून या शिबिरात 40 जणांची शस्त्रक्रिया करण्यात आली.
यावेळी डॉ. डी. वाय. पाटीलचे अधिष्ठाता जे. एस. भावलकर, ब्रिगेडियर व प्रिन्सिपल डायरेक्टर ऍण्ड सीईओ अमरजित सिंग, ऍकेडमिक्स संचालक वत्सला स्वामी, अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, प्रकल्प संचालक विनोद बन्सल, निगडी क्लब सचिव प्रवीण घाणेगावकर, माजी अध्यक्ष राणू सिंघानिया, चिंचवड क्लबच्या अध्यक्षा अनघा रत्नपारखी, सर्व्हिस डायरेक्टर सुहास दामले, पुंडलिक वानखेडे, सुहास वाघ उपस्थित होते.
पिंपरी न्यायालयात संविधान दिन साजरा
पिंपरी, (प्रतिनिधी) – मोरवाडी येथील न्यायालयात पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.श्रीकांत दळवी, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास पडवळ व पिंपरी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मे.धुमकेकर उपस्थित होते. यावेळी न्यायाधीश धुमकेकर यांनी घटनेचे महत्त्व समजावून सांगितले. ऍड. श्रीकांत दळवी घटनेतील कलम 19(1) अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर विचार व्यक्त करताना म्हणाले की, आपण आपले स्वातंत्र्य उपभोगताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
Subscribe to:
Posts (Atom)