Saturday 4 August 2012

बेगडी स्वातंत्र्यात वहावत जाण्यापेक्षा स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे - डॉ. अवचट

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32060&To=9
बेगडी स्वातंत्र्यात वहावत जाण्यापेक्षा स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे - डॉ. अवचट पिंपरी, 1 ऑगस्ट
अर्धवट कपडे घालण्याची मुभा मिळणे हे केवळ बेगडी स्वातंत्र्य आहे. तर स्वावलंबन हेच खरे स्त्री सबलीकरण आहे. त्यामुळे बेगडी स्वातंत्र्यात वहावत जाण्यापेक्षा स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा मनोविकार तज्ज्ञ डॉ. अनिल अवचट यांनी केले. 'स्त्री सबलीकरणा'चे स्वप्न 'फॅशन शो' मधून नव्हे तर 'टाटा मोटर्स गृहिणी' सारख्या संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले.

No comments:

Post a Comment