Sunday 16 September 2012

आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे निश्चित 217 कोटींचा खर्च अपेक्षित

आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे निश्चित ; 217 कोटींचा खर्च अपेक्षित
पिंपरी, 15 सप्टेंबर
पवना बंद जलवाहिनीचे भवितव्य धुसर झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी सुमारे 217 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करुन घेतले जाणार आहे. त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने येत्या मंगळवारी (दि. 18) होणा-या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in



No comments:

Post a Comment