Sunday 25 November 2012

'ले-आउट' शिवायही मिळणार परवाना

'ले-आउट' शिवायही मिळणार परवाना ले-आउट' शिवाय बांधकाम परवाना नाही' या शीर्षकाखाली बुधवारी (ता. 21) "सकाळ'च्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताबाबत मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, नगरसेवक राहुल जाधव व मनसेचे पदाधिकारी नीलेश मुटके यांनी आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांची भेट घेतली असता त्यांनी "ले-आउट'शिवाय बांधकाम परवानगी देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. 

No comments:

Post a Comment