Tuesday 25 December 2012

एसटी ई-तिकिट रद्द करण्यास ४ तास

एसटी ई-तिकिट रद्द करण्यास ४ तास: इंटरनेटद्वारे काढलेल्या तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून एसटी प्रशासनाने तिकीट रद्द करण्याचा कालावधी प्रवासाअगोदर चार तासावर आणला आहे. येत्या २४ डिसेंबरपासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment