Monday 17 December 2012

महापालिकेच्या मालमत्ता चोरट्यांकडून "टार्गेट'

महापालिकेच्या मालमत्ता चोरट्यांकडून "टार्गेट' भोसरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या "क' प्रभागातील उद्याने व विविध कार्यालयांना चोरांनी लक्ष्य केले आहे. कार्यालयांवर दगडफेक व सुरक्षारक्षकांना मारहाणीचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे कार्यालये व उद्यानांच्या सीमाभिंतीची उंची वाढविण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment