Sunday 17 February 2013

पुण्याला श्रीकर परदेशी कधी मिळणार?

पुण्याला श्रीकर परदेशी कधी मिळणार?शहरातील रस्त्यांनी मोकळा श्‍वास घ्यावा, यासाठी मोठा गाजावाजा करून अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. पण, त्याचे दृश्‍य परिणाम अद्याप जाणवत नाहीत. केवळ हातगाडी आणि छोट्या स्टॉलवर कारवाई करून हा प्रश्‍न सुटणारा नाही. राजकीय दबाव आणि धमक्‍यांना भीक न घालता पिंपरी-चिंचवडमधील अतिक्रमणांवर हातोडा चालविणाऱ्या श्रीकर परदेशींसारखे अधिकारी पुण्याला हवे आहेत.
पुण्याला श्रीकर परदेशी कधी मिळणार?

No comments:

Post a Comment