Tuesday 19 February 2013

गॅस वितरकांकडून लूट

गॅस वितरकांकडून लूट: ग्राहकांना सवलतीच्या दरात आणखी दोन गॅस सिलिंडर देऊन केंद्र सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सीकडून विनाअनुदानितसह अनुदानित सिलिंडरलाही ९५० रुपये दर आकारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

No comments:

Post a Comment