Sunday 17 March 2013

‘कौन बनेगा चॅम्पियन’चे विजेते घोषित

‘कौन बनेगा चॅम्पियन’चे विजेते घोषित: पुणे। दि. १६ (प्रतिनिधी)

‘लोकमत’तर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कौन बनेगा चॅम्पियन’ स्पर्धेचे विजेते नुकतेच घोषित करण्यात आले. इयत्ता दुसरी ते ८वी च्या विद्यार्थ्यांमध्ये वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण व्हावी; त्यांच्या सामान्यज्ञानात भर पडून ते आजच्या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a Comment