Monday 18 March 2013

घरगुती गॅस सिलिंडरचा साठा मुबलक, टंचाई नाही

घरगुती गॅस सिलिंडरचा साठा मुबलक, टंचाई नाही पुणे - ग्राहकांनी नोंदणी केलेले गॅस वितरकांकडे माघारी जाण्याचे प्रमाण शहरात 25 टक्‍क्‍यांहून अधिक आहे. त्यामुळे वितरणामध्ये अडचणी येतात. परंतु गॅस सिलिंडरचा साठा मुबलक असून, टंचाईची परिस्थिती नाही, असा दावा भारत गॅसचे अधिकारी महेश जंगम यांनी शुक्रवारी केला

No comments:

Post a Comment