Tuesday 23 April 2013

तत्काळ तिकिटांसाठी टोकन नंबरची सिस्टीम

तत्काळ तिकिटांसाठी टोकन नंबरची सिस्टीम: रेल्वेचे तत्काळ तिकीट काढणे नागरिकांना सहज शक्य व्हावे आणि एजंटगिरीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना टोकन नंबर देण्याचे निश्चित केले आहे.

No comments:

Post a Comment