Thursday 25 April 2013

डॉ. परदेशी, डॉ. म्हसेंच्या 'बदली'साठी आमदार, पदाधिकारी एकत्र

डॉ. परदेशी, डॉ. म्हसेंच्या 'बदली'साठी आमदार, पदाधिकारी एकत्र पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी आणि प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे "बदली ऑपरेशन' करण्यासाठी आता आमदार आणि पदाधिकारी एकत्र आले असून, लवकरच या दोन अधिकाऱ्यांना "नारळ' मिळणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. 

No comments:

Post a Comment