Tuesday 30 April 2013

रिक्षाजप्ती टाळण्यासाठी शेवटचे २ दिवस

रिक्षाजप्ती टाळण्यासाठी शेवटचे २ दिवस: इलेक्ट्रॉनिक मीटरच्या सक्तीमुळे पासिंग न करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात कडक पावले उचलली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे ६५ टक्क्यांहून अधिक रिक्षांना ‘ई- मीटर’ लागले आहेत.

No comments:

Post a Comment