Wednesday 15 May 2013

पिंपरीतील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना शासन सेवेत परतण्याचे वेध

पिंपरीतील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना शासन सेवेत परतण्याचे वेध: राज्यशासनाकडून पिंपरीत प्रतिनियुक्तीवर आलेले व महापालिकेतील दोन महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारी सांभाळत असलेले अशोक मुंढे व शहाजी पवार यांना शासनाच्या सेवेत परतण्याचे वेध लागले आहेत.

No comments:

Post a Comment