Tuesday 16 July 2013

बस पास सवलतीसाठी पीएमपीला 23 कोटी

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महापालिका कर्मचारी आदींना देण्यात येत असलेल्या बस पास सवलतीसाठी महापालिका पीएमपीएमएलला 23 कोटी रुपये देणार आहे.

No comments:

Post a Comment