Monday 29 July 2013

थेट भाजीपाला विक्रीसाठी सुकाणू समितीची स्थापना


पुणे , पिंपरी-चिंचवड आणि कँटोन्मेंट परिसरात भाजीपाला पुरवठा करणाऱ्या शेतकरी गटांचा आढावा घेणे , नवीन गट निर्मिती करणे , सध्या कार्यरत असणाऱ्या गटांना सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन करणे , शहरामध्ये भाजीपाला पुरवठा करण्यासाठी ...

No comments:

Post a Comment