Thursday 25 July 2013

मुद्रांक शुल्कापोटी महापालिकेला एकोणीस कोटींचा महसुल

पिंपरी महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अवैध बांधकामांवर हातोडा मारण्याची मोहिम कायम ठेवल्याने अधिकृत इमारती उभारणा-या बिल्डरांना सुगीचे दिवस आले आहेत. पाडापाडी कारवाईमुळे बिल्डराच्याच नव्हे तर राज्य सरकारच्याही तिजोरीत मुद्रांकरुपी  महसूल गोळा झाला आहे. गेल्या तीन महिन्यात सदनिका खरेदी करण्यासाठी आवश्यक असणा-या मुद्रांक

No comments:

Post a Comment