Friday 16 August 2013

स्वातंत्र्य दिनासाठी महापालिका दिव्यांच्या झगमगाटाने चमकून उठली

स्वातंत्र्य दिनानिमित्त आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेची इमारत दिव्यांच्या झगमगाटाने चमकून उठली आहे.  त्यातच उद्या (गुरूवार 15 ऑगस्ट) पासून सुरु करण्यात येत असलेल्या 'कॉलसेंटर'च्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या (गुरुवारी) महापालिका मुख्यालयात येत आहेत. त्यासाठी महापालिकेला 'डेकोरेटीव्ह' करण्याचे काम युध्दपातळीवर

No comments:

Post a Comment