Sunday 22 September 2013

मावळातील अनेक 'मावळे' लोकसभेसाठी सज्ज

पिंपरी -&nbsp गणेश विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत कोणाचे "राजकीय' विसर्जन करायचे, यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सज्ज झाले आहेत.
मावळातील अनेक 'मावळे' लोकसभेसाठी सज्ज

No comments:

Post a Comment