Thursday 24 October 2013

पार्कस्ट्रीट सोसायटीमध्ये ...

पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या पार्क स्ट्रीट मधील रूबी, एमरॉल्ड, डायमंड सोसायटीच्या वतीने  सोसायटीतील  रहिवाशांना व लहान मुलांना परिसरात आढळणा-या विविध वनस्पतींची ओळख व्हावी या दृष्टीकोनातून नुकतेच वनस्पतीचे सर्वेक्षण करण्यात आले.

No comments:

Post a Comment