Tuesday 8 October 2013

प्राधिकरणात वाढीव वीज बिलांचा 'शॉक'

महागाईने होरपळलेल्या ग्राहकांना महावितरणने वाढीव बिलाचा शॉक दिला आहे.  मागील महिन्याच्या तुलनेत यावेळी दुप्पट तिप्पट व काहीना पंधरापट जास्त विद्युत देयके पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून अनेकांनी बिले न भरण्याचा पवित्रा घेतला आहे.

No comments:

Post a Comment