Monday 14 October 2013

रावण दहन करून शहरात 'विजयोत्सव'

रामचंद्रानी रावणाचा संहार करून सीतामाईची सुटका केली तो आजचा विजयादशमीचा दिवस. पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास 23  ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दुर्गुणांचा संहार करून सद्‌गुणांचा जय व्हावा, अशी या रावण दहनाच्या कार्यक्रमाच्या मागील भूमिका आहे. अ‍ॅड. अमर मुलचंदानी यांनी नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या

No comments:

Post a Comment