Wednesday 16 October 2013

शरद पवारांनी केले ’सारथी’चे कौतुक

नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरु केलेल्या 'सारथी’ या 'हेल्पलाईन'चा उपक्रम कौतुकास्पद असून देशातील इतर महानगरांसाठी अनुकरणीय आहे,  असे गौरवोद्‌गार केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.  

No comments:

Post a Comment