Sunday 26 January 2014

श्रीकर परदेशी यांच्या बदलीविरोधात अण्णा हजारे यांचा आंदोलनाचा इशारा

डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीच्या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी, ही बदली करू नये, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविले आहे.

No comments:

Post a Comment