Thursday 8 May 2014

'घरकुल'साठी 672 सदनिकांची संगणकीकृत सोडत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे राबविण्यात येत असलेल्या घरकुल योजनेतील 672 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत आज  (बुधवारी) काढण्यात आली.

No comments:

Post a Comment