Friday 20 June 2014

कार्यपध्दतीत बदल करून गुन्हेगारीला आळा बसवणार – सतीश माथूर

अधिका-यांच्या कामाचा घेणार आढावा पिंपरी, 19 जून-  गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने गुन्हे शाखेचे एक युनिट वाढविले असून नवीन दोन पोलीस ठाणीही तयार होत आहेत. पोलिसांच्या कार्यपध्दतीत बदल करून  वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी अधिका-यांनी केलेल्या कामाचा आढावाही घेतला जाईल, असे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी आज (गुरूवारी) सांगितले. वाढत्या गुन्हेगारीच्या अनुशंगाने खासदार […]

No comments:

Post a Comment