Thursday 26 June 2014

शास्तीकरावरून रंगणार बारणे-जगताप सामना


पिंपरी - अवैध बांधकामांना लागू केलेला शास्तीकर रद्द करण्यासाठी शहर शिवसेना व भाजप सरसावली असून, या मुद्द्यावर खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील राजकारण चांगलेच रंगणार, असे दिसते. जाचक आणि सावकारी पद्धतीचा हा कर तत्काळ रद्द ...

No comments:

Post a Comment