Thursday 24 July 2014

2000 पूर्वीच्या झोपडय़ांना संरक्षण, मात्र प्रत्यक्ष राहणारे झोपडीधारकच ठरणार पात्र

बृहृन्मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर शहरातील सध्या मंजूर असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अपात्र ठरलेल्या झोपडीवासियांनी संबंधित सक्षम प्राधिकारी कार्यालयाकडील गुलाबी रंगातील छापील अर्ज भरणे आवश्यक राहणार आहे.

No comments:

Post a Comment