Monday 7 July 2014

चिंचवड, भोसरीसाठीही भाजपची जोरदार फिल्डिंग

पिंपरी - महायुतीमध्ये प्रदेश पातळीवर जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाने आता येत्या विधानसभेसाठी चिंचवडसह भोसरीआणि पिंपरी मतदारसंघांमध्ये नेटाने तयारी सुरू केली आहे. युतीची बोलणी किंवा ...

No comments:

Post a Comment