Wednesday 2 July 2014

शहरात डेंगीचे थैमान

पिंपरी, चिंचवड, नेहरूनगर, संत तुकाराम नगर, भोसरी, यमुनानगर, महात्मा फुलेनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, दिघी व प्राधिकरण आदी भागांमध्ये डेंगीचे रुग्ण आढळून आले. चिंचवड व आसपासच्या परिसरातील रुग्णांची संख्या अधिक असल्याचे वैद्यकीय ...

No comments:

Post a Comment