Saturday 19 July 2014

सोशल मीडियाबरोबरच रिक्षांद्वारेही प्रचार सुरू


शहरातील पिंपरीचिंचवड आणि भोसरी या तीनपैकी पिंपरी विधानसभा मतदारसंघात वरील इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातून एकाच रिक्षावर दोन-दोन उमेदवारांचे छोटेखानी प्रचारफलक (रिक्षाच्या मागे मोठे स्टीकर) लावले गेले आहेत. त्यात प्रमुख ...

No comments:

Post a Comment